गेल्या वेळी गेलेली संधी यावेळी चालून आली, जळगावच्या पाटलांचा पत्ता कट, स्मिता वाघ यांना तिकीट!
1306 views
जळगाव चे व्हिडिओ सबस्क्राईब करामाजी आमदार स्मिता वाघ यांना जळगाव लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर झाली.त्यानंतर त्यांच्या जळगावातील निवासस्थानी समर्थकांतर्फे फटाके फोडून जल्लोश साजरा झाला. एकमेकांना पेढे भरवून आनंद आणि जल्लोष साजरा केल्याचे पाहायला मिळाले.यावेळी स्मिता वाघ यांच्या मुलीने देखील भावनिक प्रतिक्रिया दिली आहे.गेल्या २०१९ च्या निवडणुकीच्या वेळी भाजपच्या स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र यानंतर ऐनवेळी उन्मेष पाटील यांना तिकीट देण्यात आलं होत. मात्र आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीला विद्यमान उन्मेष पाटील...यांचं तिकीट कापून स्मिता वाघ यांना संधी देण्यात आली आहे.