आमचं सरकार पुढेही असंच सुरळीत चालू दे; गुलाबराव पाटलांचं बाप्पाकडे साकडं
1114 views
जळगाव चे व्हिडिओ सबस्क्राईब करासत्तासंघर्षाचा निकाल हा आमच्याच बाजूने लागणार, बाप्पा आम्हालाच आशीर्वाद देणार असा विश्वास शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटलांनी व्यक्त केला आहे. आमचं आतापर्यंत सुरळीत चाललेलं सरकार यापुढे असंच सुरळीत चालू दे, असं साकडं आपण बाप्पाकडे घातल्याचं गुलाबरावांनी सांगितलं. मंत्री गुलाबराव पाटलांनी मंगळवारी (२७ सप्टेंबर) जय गोविंदा सार्वजनिक गणेश मंडळाला भेट दिली. यावेळी, दर्शनानंतर गुलाबराव पाटील पत्रकारांशी बोलत होते.