कॅफेत अश्लील चाळे, तोडफोड करत आमदार मंगेश चव्हाणांचा संताप
1408 views
जळगाव चे व्हिडिओ सबस्क्राईब कराचाळीसगावातील कॅफेत अश्लील चाळे सुरु असल्याची माहिती मंगेश चव्हाणांना कळली. मंगेश चव्हाणांनी थेट जाऊन कॅफेची तोडफोड केली. कॅफेत अश्लील चाळे करणाऱ्या तरुण-तरुणींवर कडक कारवाई करण्यात आली आहे.