जळगावात राज्यातील पहिल्या वारकरी भवनाचे भूमिपूजन
1062 views
जळगाव चे व्हिडिओ सबस्क्राईब करामुख्यमंत्री एकनाथ शिंदे ४ मार्च रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुक्ताईनगर तालुक्यात विविध विकास कामाचे लोकार्पण होणार आहे. जळगाव शहरातील जिल्हास्तरीय वारकरी भवनाचाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे.जळगाव शहरालगत जळगाव भुसावळ राष्ट्रीय महामार्ग हे वारकरी भवन साकारला जाणारा आहे.त्या ठिकाणी या भूमिपूजन सोहळ्याची जिल्हा प्रशासनाकडून तयारी केली आहेवारकरी भवनासाठी प्रस्तावित जागा सपाटीकरणासह या ठिकाणी मंडप उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.