फोडाफोडीचं राजकारण करणाऱ्यांना जनतेनं कात्रजचा घाट दाखविण्याची वेळ आली आहे | राजू शेट्टी
2558 views
jalgaon चे व्हिडिओ सबस्क्राईब करास्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. शेतकर्यांच्या मूलभूत प्रश्नांकडे सत्ताधार्यांसह विरोधकांचेही दुर्लक्ष झाल्याचं शेट्टी म्हणाले.आठ दिवसांच्या आत नुकसानग्रस्त शेतकर्यांना मदत द्यावी असं शेट्टी म्हणाले.अन्यथा शासन आपल्या दारी कार्यक्रमात थेट शिरून मुख्यमंत्र्यांना जाब विचारणार असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला.राजकारणाचा जो खेळखंडोबा सुरू आहे त्यावरही शेट्टी यांनी टीका केली.या सर्वांना आता कात्रजचा घाट दाखविण्याची वेळ आली आहे असं राजू शेट्टी म्हणाले.