आम्हीही 'वेट अँड वॉच'च्या भूमिकेत, एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवर रक्षा खडसेंचं उत्तर
1094 views
जळगाव चे व्हिडिओ सबस्क्राईब कराराष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशांच्या चर्चेवर रक्षा खडसेंनी उत्तर दिलं.खडसेंचा भाजप प्रवेश झाला असता तर त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचा प्रचार का केला असता ना?मी एवढी मोठी नेता नाही, जर तरचा विषय आज बोलून उपयोग नाही.पक्षाचे वरिष्ठ ज्या पद्धतीने आदेश देतील, त्या पद्धतीने आम्हाला काम करायचा आहे.आमदार चंद्रकांत पाटील यांचे कार्यकर्ते माझ्या सोबत येत आहेत.त्यामुळे चंद्रकांत पाटील सुद्धा माझ्या सोबत आहेत. महायुतीचे सर्व पक्ष कामाला लागले आहेत.