एकनाथ खडसेंच्या तब्येतीबाबत कोणतीही रिस्क घेणार नाही | रोहिणी खडसे
जळगाव चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
एकनाथ खडसे यांची प्रकृती स्थिर आहे अशी माहिती रोहिणी खडसे यांनी दिली. घाबरण्याची कुठलीही गरज नाही कार्यकर्त्यांनी कुठलीही काळजी करू नये असं रोहिणी खडसे म्हणाल्या. सायंकाळी सात वाजता एकनाथ खडसे यांना एअर अॅम्ब्युलन्सने मुंबईला नेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. मुंबई येथील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये एकनाथ खडसे यांच्यावर पुढील उपचार करण्यात येणार आहे. कार्यकर्त्यांना कुठलीही काळजी करू नये किंवा घाबरण्याची गरज नाही असं रोहिणी खडसेंनी सांगितलं.