गौतमीच्या आडनावावरुन वाद, मराठा संघटनांचा आक्षेप; संभाजीराजे छत्रपतींचं परखड मत
1311 views
जळगाव चे व्हिडिओ सबस्क्राईब करालोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटीलच्या आडनावावर काही मराठा संघटनांनी आक्षेप नोंदवला.यावरून राज्यात नवा वाद निर्माण झाला आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी यावर आपलं परखड मत मांडलं. पाटील किताब आहे, अनेक सामाजाचे लोक हे आडनाव लावतात; असं संभाजीराजे म्हणाले.