जळगावात वादळी वाऱ्यानं दाणादाण, बरसल्या मान्सून पूर्व पावसाच्या सरी
1196 views
जळगाव चे व्हिडिओ सबस्क्राईब कराजळगाव जिल्ह्यात दुपारच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणावर नागरिकांची दाणादाण उडाली.तसेच वादळी वाऱ्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले.वाऱ्याचा वेग प्रचंड असल्यामुळे वाहन चालवणे तसेच रस्त्यावर थांबणे सुद्धा अडचणीचे होते. या वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणावर धूळ उडाल्याने समोरील दृश्य दिसेनासे झाले होते. वाऱ्याबरोबर विजांचाही कडकडाट होत असल्याचे पाहायला मिळाले.