शिक्षकाची बदली झाली, निरोप देताना विद्यार्थी धाय मोकलून रडले
1428 views
जळगाव चे व्हिडिओ सबस्क्राईब कराचाळीसगावातील शिक्षकाची बदली झाली. आवडते शिक्षक, मार्गदर्शक अजिज खाटीक यांना निरोप देताना विद्यार्थी भावुक झाले. अजिज खाटीक यांना निरोप देताना विद्यार्थी धाय मोकलून रडले.