७० विद्यार्थ्यांसाठी एकच शिक्षक; जळगाव ZP शाळेची अवस्था, विद्यार्थी-पालकांवर आंदोलनाची दुर्दैवी वेळ
1009 views
जळगाव चे व्हिडिओ सबस्क्राईब कराहे आहेत जळगावच्या रावेर तालुक्यातील धामोडी जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी...अन् दुर्दैवी बाब म्हणजे शाळा सुरु होताच पहिल्याच आठवड्यात या विद्यार्थ्यांवर शिक्षक मिळावा म्हणून आंदोलन करावं लागतंय...कित्येक वर्षे ७० च्या घरात पटसंख्या असलेल्या या शाळेत फक्त एकच शिक्षिका कार्यरत होत्या...अन् आता तर त्यांचीही बदली झाल्याची धक्कादायक बाब समोर येतेय...