शक्तिप्रदर्शन करत करण पाटलांकडून उमेदवारी अर्ज दाखल, पत्नीकडून ऐतिहासिक विजयाचा विश्वास
जळगाव चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
मविआतर्फे जळगाव लोकसभा मतदारसंघातून करण पाटील यांना उमेदवारी जाहीर झालीये.त्यात खासदार उन्मेष पाटील यांनी भाजप सोडून शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केल्यामुळे...भाजपलाही मोठा धक्का बसला असून जळगावच्या राजकारणात भाजप अधिक सक्रीय झालंय.आज ठाकरे गटाचे उमेदवार करण पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांच्या पत्नीने मटासोबत संवाद साधला आहे.तसेच उन्मेश पाटील यांच्या पत्नी संपदा पाटील यांनी यावेळी बोलताना खास प्रतिक्रिया दिलीये.करण पवारांचा ऐतिहासिक विजय होणार यात शंका नाही, असं त्या यावेळी म्हणाल्या आहेत.