एकनाथ खडसे निव्वळ स्वतःच्या राजकीय पुनर्वसनासाठी भाजपमध्ये येतील; कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया
जळगाव चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर जळगाव जिल्ह्यात एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू आहेत.याच चर्चांच्या पार्श्वभूमीवर भाजप कार्यकर्त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.एकनाथ खडसे हे भाजप पक्ष वाढवण्यासाठी नव्हे तर निव्वळ स्वतःचं राजकीय पुनर्वसन करण्यासाठी भाजपमध्ये येतील, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसेंवर भाजपच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे.प्यार का वादा ५०-५०, एकनाथ खडसे आले तर आम्ही स्वागत करू, एकत्र काम करू कुठेही मिठाचा खडा पडणार नाही, अशी तयारी देखील भाजप कार्यकर्त्यांनी दाखवली.