रावेरमध्ये १०० टक्के वाद, रक्षा खडसेंच्या तिकीटाचं सांगता येत नाही; राष्ट्रवादीच्या नेत्याचं विधान
1049 views
जळगाव चे व्हिडिओ सबस्क्राईब करारावेर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रक्षा खडसेंचं तिकीट ऐनवेळी बदललं जाणार असल्याचं राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवारांच्या सूचक संकेत आहेत. काय होऊ शकतं? काय होऊ शकत नाही हे सांगता येणार नाही, असं म्हणत संजय पवारांनी व्यक्त केलं. भाजप पदाधिकाऱ्यांच्या नाराजीमुळे रावेर मतदारसंघात बरीचशी कुजबूज चालू आहे .बऱ्याचशा हालचाली सुरू असल्याची माहिती संजय पवारांनी दिली आहे. रक्षा खडसेंना उमेदवारी मिळाल्यानंतर अनेक भाजपचे पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे रक्षा खडसेंचं तिकीट ऐनवेळी रद्द होणार असल्याच्या चर्चा सुरू आहे.