चालकाचं नियंत्रण सुटलं, जालना-पुसद बस कोसळली; २२ प्रवासी जखमी
2606 views
जालना चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
लाईक करा
शेअर कॉमेंट
शेअर
जालना-पुसद बसचा अपघात झाला. पुसदहून मुंबईकडे जाणारी बस 30 फूट खाली कोसळली. बस खाली कोसळल्यानं 22 प्रवासी जखमी झाले. जखमींवर मंठा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.