अवकाळीने उभ्या बागा आडव्या; अंबादास दानवेंनी केली पाहणी, शेतकऱ्याने इंग्रजीत मांडली कैफियत
1250 views
जालना चे व्हिडिओ सबस्क्राईब कराविरोधीपक्ष नेते अंबादास दानवेंनी आज (२९ नोव्हेंबर) जालना जिल्ह्याच्या बदनापूर तालुक्यातील.राजेवाडी, रमदुलवाडीतील नुकसानग्रस्त शेतीची, फळबागांची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला.आता करावं तरी काय? असा प्रश्न विचारत शेतकऱ्यांनी अंबादास दानवेंकडे आपली कैफियत मांडली.यावेळी शेतीचं नुकसान झालेले शेतकरी, माजी पोलिस पाटील अमरसिंग गुसिंगेंनी विरोधी पक्ष नेत्यांसमोर. इंग्रजीमधून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.तर, सरकारकडे नुकसानीची मागणी करत सरकार यथायोग्य भरपाई देईल अशी अपेक्षा. असल्याचं देखील या बळीराजाने सांगितलं. आव्हर लास्ट पाॅईंट इज सुसाईड, असं म्हणत या शेतकऱ्याने आपली कैफियत मांडली.