आमच्या जागेवर दावा कसे करता? आम्ही भाजपच्या जागा मागितल्या का?; अर्जुन खोतकरांचा सवाल
1015 views
जालना चे व्हिडिओ सबस्क्राईब करामहायुतीमध्ये जागा वाटपाचा तिढा सुटताना दिसत नाहीये.शिवसेनेच्या जागांवर भाजपनं दावा केल्यानं शिवसेना नेते नाराज असल्याचं पाहायला मिळालं.आम्ही भाजपाच्या जागा मागितल्या का, आम्ही आमच्याच मागतोय ना असं खोतकर म्हणाले.आमच्या जागेवर दावा कसे करता? असा सवाल अर्जुन खोतकर यांनी केला.भाजप खेळी करुन आपण आपल्याच मित्रपक्षाच वातावरण खराब करत आहेत असं खोतकर म्हणाले.मित्रांना मित्रासारखं वागवा असा सल्ला अर्जुन खोतकरांनी भाजपला दिला.