धनगर मतांवर राज्य केलं पण आमच्याच समाजाला फसवलं, धनगर समाज निवडणुकीच्या रिंगणात
1041 views
जालना चे व्हिडिओ सबस्क्राईब करामराठा समाजापाठोपाठ धनगर समाज लोकसभेच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत.जालना लोकसभेसाठी धनगर समाजाकडून दीपक बोराडे यांना जालना लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली.लोकसभेच्या पार्श्वभूमीवर जालना शहरात धनगर समाजाची महत्त्वाची बैठक पार पडली.महाविकास आघाडीकडून ओबीसी उमेदवाराला उमेदवारी मिळाली तर आम्ही त्याच्या पाठीमागे राहू असं धनगर बांधवांनी सांगितलं.वर्षानुवर्ष धनगर समाजाला राज्यकर्त्यांनी फसवलं असा आरोप धनगर बांधवांनी केला.