रावसाहेब दानवेंचं वय झालंय, सरकारी नोकरीत असते तर दोनदा रिटायर झाले असते; विरोधकानं डिवचलं
1083 views
जालना चे व्हिडिओ सबस्क्राईब कराओबीसी बहुजन पार्टीकडून जालन्यातून डॉ तान्हाजी भोजने यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीये.रावसाहेब दानवे स्वतःला चकवा म्हणतात, चकवा म्हणजे भूत असं भोजने म्हणाले.जालना लोकसभेच्या मानगुटीवर २५ वर्षापासून बसलेले भूत या वेळेला आम्ही हकलणार असं भोजने म्हणाले.रावसाहेब दानवे यांचे वय झालंय, सरकारी नोकरीत असते तर दोनदा रिटायर झाले असते अशी टीका भोजनेंनी केली.रावसाहेब दानवे फक्त टीव्हीत दिसतात, गावात दिसत नाहीत असंही भोजने म्हणाले.