रात्रभर दौरे, चर्चा अन् पहाटे सभास्थळाची पाहणी; विश्रांतीसाठी मनोज जरांगे पाटील थेट जमिनीवर झोपले
1143 views
जालना चे व्हिडिओ सबस्क्राईब करामराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटलांच्या उद्याच्या (१४ ऑक्टोबर) सभेची.तयारी अगदी जोरात सुरु आहे.या ठिकाणी मराठा समाज मोठ्या संख्येने एकवटला असून साफसफाई, बसण्यापासून-पाण्यापर्यंतची सर्व. .सर्व व्यवस्था अंतिम टप्प्यात आली आहे. याच, संपूर्ण तयारीचा आढावा घेण्यासाठी आज (१३ ऑक्टोबर) पहाटेपासूनच मनोज जरांगेंनी स्वत:.... सभास्थळाची पाहणी केली. परंतु, रात्रभर दौरे, चर्चांनंतर थकलेल्या जरांगे पाटलांनी सभास्थळाच्या पाहणीनंतर जमिनीवर झोपून... विश्रांती घेतली.