गौतमी ताई, तुमच्या अदा जरा बदला, तुम्ही चुकीची मुसंडी मारताय | घनश्याम दरोडे
2732 views
जालना चे व्हिडिओ सबस्क्राईब कराघनश्याम दरोडे आणि गौतमी पाटील यांच्यात चांगलाच वाद रंगला आहे. गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमाला नाही तर त्यांच्या अदांना विरोध असल्याचं घनश्याम दरोडे म्हणालाय चुकीची मुसंडी मारू नका असा सल्ला घनश्याम दरोडे यांनी गौतमी पाटील हिला दिला आहे.