थोडे दिवस राहिलेत, जाता जाता भांडणं लावू नको ; जरांगेंची भुजबळांवर टीका
1053 views
जालना चे व्हिडिओ सबस्क्राईब करा१६ नोव्हेंबरला मंत्री पदाचा राजीनामा दिल्याचा गौप्यस्फोट छगन भुजबळ यांनी केला. यावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.राजीनामा दे नाहीतर राष्ट्रपती हो, मला काय करायचंय, असं जरांगे म्हणाले. मराठा समाजात आणि ओबीसीत भांडण लावू नका, असा सल्ला जरांगेंनी भुजबळांना दिला.