मराठा समाजातील लेकरांचे मुडदे पडायला लागले, सरकार लक्ष देईना; जरांगेंची टीका
जालना चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
मराठा आंदोलक मनोज जरांगेंचं उपोषण सुरू आहे. आरक्षणावर भूमिका मांडताना जरांगेंनी सरकारवर टीका केली.आमच्या लेकरांच्या आयुष्याची मूठमाती व्हायला लागली, असं जरांगे म्हणाले. सरकारला सुट्टी नाही, आरक्षण द्यावंच लागेल, असा इशारा जरांगेंनी दिला.