जरांगेंनी स्वतः जालना लोकसभेची निवडणूक लढवावी, मराठा समाजाच्या बैठकीत एकमताने ठराव मंजूर
जालना चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
जालना शहरात सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाची बैठक पार पडली.मराठा समाजाकडून कोणताही उमेदवार उभा करायचा नाही, असं या बैठकीत ठरलं.मनोज जरांगे पाटील यांनी स्वतः जालना लोकसभेची निवडणूक लढवावी, असा एकमताने ठराव मंजूर करण्यात आला.अपक्ष उभा राहून समाजाची ताकद दाखवण्याचा प्रयत्न करू नये, समाजाची कुठलीही पूर्वतयारी नाही.जरांगेंच्या राजकीय भूमिकेबाबत मराठा समाजाच्या भावना जाणून घेतलेत जालना प्रतिनिधी अक्षय शिंदेंनी...