जगलो तर तुमचा नाहीतर समाजाचा; क्षत्रियाने लढायचं असत | मनोज जरांगे
1368 views
जालना चे व्हिडिओ सबस्क्राईब करामनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे. कुटुंबाला माझ्यासमोर आणू नका, हुंदका दाटतो; असं मनोज जरांगे म्हणाले. मी दोन पावलं मागे सरकेन म्हणून तुम्ही येऊ नका; असं जरांगेंनी कुटुंबियांना सांगितलं.