१० टक्के दिलेलं न टिकणारं, आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण हवं; आंतरवाली सराटीतील मराठा आंदोलक आक्रमक
1066 views
जालना चे व्हिडिओ सबस्क्राईब करामराठा आरक्षणाच्या मसुद्याला राज्याच्या मंत्रिमंडळाने मंगळवारी मंजुरी दिली होती.त्यानंतर विधिमंडळात हे विधेयक मांडण्यात आले.विधानसभेतही मराठा आरक्षण विधेयकाचा मुसदा एकमताने मंजूर करण्यात आला आहे.आवाजी मतदानाने हे विधेयक एकमताने संमत झाले.यावर जालन्यातील आंतरवाली सराटी येथील मराठा बांधवांनी नाराजी दर्शवली आहे.ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी आमची फसवणूक केली आहे. पण मी मागणी मान्य केली नाही.१० टक्के दिलेलंही टिकणार नाही, आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण हवं, ५० टक्क्यांचं आतलं हवं.