आंदोलकांनी ट्रक पेटवला, पोलिसांकडून पुन्हा लाठीचार्ज; जालन्यात तणाव
1499 views
jalna चे व्हिडिओ सबस्क्राईब कराजालन्यात मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.१ सप्टेंबर रोजी जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जनंतर वातावरण तापलं.यामुळे जालन्यात तणावपूर्ण वातावरण आहे.आंदोलकांनी अंबड चौफुलीवर उभा असलेला ट्रक पेटवला त्यानंतर पोलिसांनी पुन्हा लाठीचार्ज केला.जमाव पांगविण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला.घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा असल्याचं पाहायला मिळतंय.