युवकांसोबत व्यायाम, फिटनेस जपत रोहित पवारांकडून युवा संघर्ष यात्रेची सुरुवात
3779 views
जालना चे व्हिडिओ सबस्क्राईब करारोहित पवारांची युवा संघर्ष यात्रा सुरु आहे. जालन्यातील पिंपरखेडा येथे व्यायाम करुन रोहित पवारांनी युवा संघर्ष यात्रेला सुरुवात केली. रोहित पवारांसोबत तरुण मंडळींनी देखील उत्साहाने व्यायाम केला.