तुमची तब्येत व्यवस्थित असणं समाजासाठी महत्वाचं आहे; Sambhajiraje यांचा जरांगेंना फोन
जालना चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
मनोज जरांगेंचा दुसऱ्या टप्प्यातील आमरण उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे. संभाजीराजेंनी जरागेंना फोन केला. संभाजीराजेंनी फोन करुन जरागेंना पाणी पिण्याची विनंती केली. तुमची तब्येत व्यवस्थित असणं समाजासाठी महत्वाचं आहे, असं म्हणत राजेंनी जरागेंची समजूत काढली.