चिमुकलीचे प्रश्न, काकांकडून उत्तरं जाणून घेण्याची तळमळ पाहताना मनोज जरांगेंच्या चेहऱ्यावर हसू फुललं
1163 views
जालना चे व्हिडिओ सबस्क्राईब करामनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा सातवा असून त्यांची प्रकृती नाजूक आहे. मनोज जरांगे पाटलांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आज एका चिमुकलीने हजेरी लावली. काका तुम्ही कसे आहेत? अशी विचारपूस करत जरांगे पाटलांना चिमुकलीने प्रश्न केले. यावेळी एक मराठा लाख मराठा अशीही घोषणा देखील या चिमुकलीनी दिली आहे. चिमुकलीचे प्रश्न, तिची उत्तरं जाणून घेण्याची तळमळ पाहिल्यानंतर जरांगेंच्या चेहऱ्यावर हसू फुललं.