दीपक केसरकरांच्या आढावा बैठकीत कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. बैठकीत लव जिहादच्या मुद्द्यावरून चर्चा करताना गोंधळ निर्माण झाल्याची माहिती मिळतेय. हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून गोंधळ घातला . केसरकरांनी कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला.
kolhapurTimesXP MarathiUpdated: 7 Jun 2023, 9:58 pm