सासर अन् माहेरची भक्कम साथ, प्रामाणिकपणाच्या जोरावर यशाशी गाठ; MPSC मध्ये तिसऱ्यांदा घवघवीत यश
1125 views
कोल्हापूर चे व्हिडिओ सबस्क्राईब कराआयुष्यभर कष्ट उपसणाऱ्या आई-वडिलांच्या चेहऱ्यावर आनंद पाहण्यासाठी तिनं सारी ताकद एकवटली, कष्टांना तिच्या प्रामाणिकपणाची जोड मिळाली आपल्या स्वप्नाचा तिनं असा काही पाठलाग केला की यशाशी तिची गाठ कायमची बांधली गेली...MPSC तिसऱ्यांदा घवघवीत यश मिळवणाऱ्या कोल्हापूरच्या लेकीचा हा प्रवास प्रचंड ऊर्जादायी आहे....