३६५ दिवस पुरणपोळीचा महानैवद्य; ३ पिढ्यांपासून बोंद्रे कुटुंबाला कोल्हापूरच्या अंबाबाईच्या नैवेद्याचा मान
2637 views
कोल्हापूर चे व्हिडिओ सबस्क्राईब करासाडेतीन शक्तिपीठांपैकी एक असणाऱ्या अंबाबाई देवीचं नुसतं रुप डोळ्यांत साठवण्यासाठी जगभरातील असंख्य भाविक कोल्हापूरात येतात....तर, काहींना पिढ्यान् पिढ्या देवीच्या सेवेचा मान मिळत गेला..असंच आहे कोल्हापूरचं बोंद्रे कुटुंब...आपल्या ३ पिढ्यांपासून अंबाबाईचा महानैवेद्य तयार करण्याचा मान याच कुटुंबाकडे आहे...