भावी मुख्यमंत्री संभाजीराजे छत्रपती असे पोस्टर लावलेल्या १०१ गाड्या नाशिकहून कोल्हापुरात दाखल
1015 views
कोल्हापूर चे व्हिडिओ सबस्क्राईब करामाजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांचा आज (११ फेब्रुवारी) वाढदिवस आहे.कोल्हापूरमध्ये वाढदिवसानिमित्त मोठ शक्ती प्रदर्शन संभाजी राजे करत आहेत. कोल्हापूर सह राज्यातून मोठ्या प्रमाणात स्वराज्य संघटनेचे कार्यकर्ते कोल्हापुरात दाखल झाले आहेत.अनेक गाड्यांवर भावी मुख्यमंत्री संभाजीराजे छत्रपती असा उल्लेख केलेले पोस्टर लावण्यात आले आहेत.तसेच संभाजी राजे यांनी निवडणूक कोल्हापूरमधून किंवा नाशिकमधून लढवावी अशी मागणी देखील कार्यकर्ते आहेत.