दख्खनच्या राजाचा उत्सव, गुलालात चिंब होऊन धैर्यशील मानेंचा सहभाग
कोल्हापूर चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
श्रीक्षेत्र वाडी रत्नागिरी येथील जोतिबा डोंगरावर आज (२३ एप्रिल) चैत्र यात्रा पार पडत आहे.हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने जोतिबा उत्सवात सहभागी झाले.धैर्यशील मानेंनी जोतिबा चैत्र यात्रेत सासानकाठी नाचवली.गुलालात चिंब होऊन धैर्यशील मानेंनी यात्रेतील जल्लोषात सहभाग घेतला.