एकनाथ शिंदे कणेरी मठात; कोल्हापूरच्या दौऱ्याबाबत प्रचंड गुप्तता
1256 views
कोल्हापूर चे व्हिडिओ सबस्क्राईब करामुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. गोकुळ शिरगाव येथील कणेरी मठातील विविध कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी ते आले होते. मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे नेत्यांना गावबंदी केल्याने शिंदे अचानक रात्री दौऱ्यावर आल्याचं बोललं जातंय. या दौऱ्याबाबत गुप्तता पाळण्यात आली आहे. शुटींग करण्यास माध्यमानाही बंदी घालण्यात आली.