Tap to unmute
Speed
0.5 X
0.75 X
1 X
1.25 X
1.5 X
2 X
कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, छत्रपती शिवाजी चौकात ठिय्या
कोल्हापूर चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
औरंगजेब, टिपू सुलतानचं स्टेटस ठेवल्यानं कोल्हापुरकर आक्रमक झाले आहेत. कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक होत आंदोलन केलं. हे आंदोलन रोखण्यासाठी पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला.