बाप्पाच्या आगमनाची तयारी, रात्रंदिवस एक करून मूर्ती सजवण्यात मूर्तीकार व्यस्त
1291 views
kolhapur चे व्हिडिओ सबस्क्राईब कराकोल्हापुरातील गणेश मुर्तींना राज्यात तसेच सीमाभाग सह कर्नाटकात ही मोठी मागणी आहे. यामुळे मूर्तिकारांनकडून येथे रात्रंदिवस काम सुरू आहे. विशेष म्हणजे या कामात मुली देखील झोकून देऊन काम करताना दिसतात.यंदा अयोध्या राम मंदिर, दगडूशेठ, लालबाग या डिझाईनच्या मुर्तींना मोठ मोठ्या मंडळाकडून मागणी केली जात आहे. यंदाच्या वर्षे गतवर्षी च्या तुलनेत विक्रीमध्ये 30 ते 40 टक्के दरवाढ झाली असली तरी ग्राहकांकडून उत्साह असल्याने प्रतिसाद चांगला मिळत आहे.