१०० इंचाचा घेर, ८ किलो वजन; १० दिवसांत कोल्हापूरच्या अवलियाने बाप्पासाठी साकारली सर्वात मोठी पेशवा पगडी
गणेशोत्सवाच्या निमित्ताने एकाच बाप्पाची असंख्य रुपं आपण पाहतो...अन् प्रत्येक रुप डोळ्यात कायमचं साठवावं असंच...त्यानिमित्ताने दरवर्षी अनेक बाप्पासाठीही अनेक ट्रेंड्स येतात...यंदाही बाप्पासाठी कोल्हापूरी फेटा अन् पेशवाई पगडीचा ट्रेंड जोरात आहे...अन् ह्याच निमित्ताने कोल्हापूरच्या एका अवलिया कलाकाराने चक्क ८ किलोची पेशवाई पगडी बनवलीय...
Curated by Komal Acharekar|TimesXP Maharashtra|17 Sept 2023