कोल्हापुरात गाढवाच्या हल्ल्यात तिघेजण जखमी
कोल्हापूर चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
कोल्हापुरातील गांधीनगरमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे.एका गाढवाने तिघांवर अचानक हल्ला करुन जखमी केलं आहे.या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे.तिघांना रुग्णालयात दाखल केलं आहे.