कोल्हापुरात शिवसेनेचं महाअधिवेशन, ९ मंत्री, ४३ आमदार, १३ खासदार हजेरी लावणार
1024 views
कोल्हापूर चे व्हिडिओ सबस्क्राईब कराकोल्हापुरात दोन दिवस शिवसेना शिंदे गटाचं महाअधिवेशन पार पडत आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या अधिवेशनात संबोधित करणार आहेत.९ मंत्री, ४३ आमदार, १३ खासदार या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत.चोख पोलीस बंदोबस्त या कार्यक्रमात करण्यात आला आहे.