मी टीका केली नाही फक्त उत्तर मागितलं; थेट वारसदार वक्तव्याप्रकरणी संजय मंडलिकांचं स्पष्टीकरण
1084 views
कोल्हापूर चे व्हिडिओ सबस्क्राईब कराकोल्हापूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक हे आज (१५ एप्रिल) आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही कोल्हापुरात हजेरी लावतील. थेट वारसदार प्रकरणावरून शाहू महाराज छत्रपतींना सवाल करणाऱ्या संजय मंडलिकांनी पुन्हा आपला मुद्दा स्पष्ट केला आहे. मी टीका केली नाही फक्त उत्तर मागितलं, काही लोक उगाच कांगावा करत असल्याचं मंडलिक म्हणाले.