एका मंत्र्याने मराठ्यांच्या जखमेवर मीठ चोळलं, कोल्हापुरात भुजबळांचा निषेध
कोल्हापूर चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
कोल्हापुरातील मराठा आंदोलक मंत्री छगन भुजबळांविरोधात आक्रमक झाले आहेत.मराठा आंदोलकांनी छगन भुजबळांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडो मारले.भुजबळांचा प्रतिकात्मक पुतळा पेटवून मराठा आंदोलकांनी निषेध नोंदवला.