कचरा उठाव नियोजनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात कोल्हापूरकर रस्त्यावर उतरले
1079 views
कोल्हापूर चे व्हिडिओ सबस्क्राईब कराकोल्हापूर शहरामध्ये सध्या ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग पाहायला मिळत आहेत.कोल्हापूर महानगरपालिका प्रशासन कचऱ्याचे नियोजन करण्यामध्ये सपशेल अपयशी ठरली आहे.कोल्हापुरातील रामानंदनगर परिसरात नागरिक रस्त्यावर उतरले.महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांना उद्देशून मी जर कचऱ्याचे नियोजन केलं नाही तर माझ्या अंगावर कचरा टाका असा बोर्ड लावला आहे.तसेच रस्ता अडवत नागरिकांनी महानगरपालिके विरोधात आंदोलन केले.