अंबाबाई मंदिर परिसरातील वडाच्या झाडाला लागली आग
1061 views
कोल्हापूर चे व्हिडिओ सबस्क्राईब कराअंबाबाई मंदिर परिसरातील वडाच्या झाडाला आग लागलीकापूर आणि उदबत्तीच्या आगीने वडाला बांधलेल्या दोऱ्याला आग लागली.दरम्यान झाडाला लागलेली आग विझवण्यात यश आलेलं आहे.