कोल्हापूरला येऊन खतरनाक वाटतंय, इथली लोक प्रेमळ; हास्यजत्रेची टीम गुढीपाडव्याच्या शोभायात्रेत
1214 views
कोल्हापूर चे व्हिडिओ सबस्क्राईब कराकोल्हापूर मध्ये आज गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आला.कोल्हापूर शहरातील मिरजकर तिकटी येथून शोभायात्रेचं आयोजन करण्यात आले.या शोभायात्रेमध्ये सोनी मराठी वाहिनीवरील हास्य जत्रेचे कलाकार सहभागी झाले.हास्य जत्रेचे कलाकार ढोल ताशा वाजवण्याचा आनंदही घेतला.