श्रीकांत शिंदेंचा फोन आला, माझी उमेदवारी जाहीर करणार, संजय मंडलिक यांना विश्वास
कोल्हापूर चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
श्रीकांत शिंदे यांनी फोन करून विचारपूस केली अशी माहिती संजय मंडलिक यांनी दिली आहे. श्रीकांत शिंदे यांनी फोनवर अस्वस्थ आहात का? तुमची उमेदवारी जाहीर करू असा शब्द दिला अशी प्रतिक्रिया खासदार संजय मंडलिक यांनी दिली. उमेदवारीची घोषणा न झाल्यामुळे मेळाव्याला उपस्थित नसल्यासही मंडलिक म्हणाले. उमेदवारी जाहीर झाल्यावर सर्वपक्षीय मेळावा घेणार असल्याचं संजय मंडलिक यांनी स्पष्ट केलं.