शिवकालीन परंपरा जपली, तोफेची सलामी दिली; अंबाबाई मंदिरात नवरात्र उत्सवाला सुरुवात
1234 views
कोल्हापूर चे व्हिडिओ सबस्क्राईब कराकरवीर निवासिनी आई अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सव सुरू झाल्यानंतर तसेच विविध वेळी तोफेची सलामी दिली जाते. शिवकालीन परंपरा आजही पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने जपली आहे. याचा मान कोल्हापूरातील जाधव कुटुंबाकडे आहे. नित्यनियमाने दर शुक्रवारी पालखी सोहळा तसेच आई अंबाबाई जेंव्हा जेंव्हा गाभऱ्यातून बाहेर भक्तांच्या भेटीला येत असते तेंव्हा सलामी दिली जाते. हीच तोफ उडवण्याची देखील एक विशेष पद्धत आहे आणि परंपरा आहे.