कटोरा घेऊन दारी आला तर, सडकी टोमॅटो द्या त्याला; सदाभाऊंची सुनील शेट्टीवर जहरी टीका
1384 views
कोल्हापूर चे व्हिडिओ सबस्क्राईब कराटोमॅटो महाग झाल्यामुळे सुनिल शेट्टीनं केलेल्या वक्तव्यावर सदाभाऊ खोतांची जहरी टीका. टोमॅटोचे भाव वाढल्याने शेतकऱ्याला फायदा होतो तर चुकीचं काय? असा प्रश्न सदाभाऊंनी विचारला. दोन पैसे शेतकऱ्याला मिळाले तर सुनील शेट्टीच्या पोटात दुखतं का? असा खोचक सवालही सदाभाऊंनी केला. सुनील शेट्टीला सदाभाऊ खोत यांनी जागतिक भिकाऱ्याचीही उपमा दिली. सुनील शेट्टी बाजारू कलावंत असल्याचंही सदाभाऊ म्हणाले.