आदित्य ठाकरेंना स्वतःची नखं, वाघनखं वाटत असतील, संजय मंडलिकांचा टोला
कोल्हापूर चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
ब्रिटनमधून आणली महाराष्ट्रात वाघनखं आणली जात आहेत.मात्र यावरून आता राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू आहेत.वाघनखं शिवकालीन असल्याचा खुलासा सरकारने करावा, अशी मागीणी आदित्य ठाकरेंनी केली.यावर शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक यांनी आदित्य ठाकरेंवर पलटवार केला.आदित्य ठाकरेंना स्वतःची नखं, वाघनखं वाटत असतील, असा टोला मंडलिकांनी लगावला.